आजचा "लोकसत्ता" मधील अग्रलेख "समाज (कण्टक ) माध्यमे वाचल्यावर माझ्या मित्राच्या कुटुंबातील लोक शहाणे आहेत असे वाटले कारण ते
व्हॉटस ऍप, संगणक, फेस बुक असा कोणताच प्रकार हाताळत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर या समाजमाध्यमांचे लक्ष म्हणजे पाळत नसते.