तुमच्या डॉक्टर बंधूंना विचारून, धौतीयोग मुळे बी-१२ का कमी होते; तसेच, बाजारात सर्रास मिळणाऱ्या, बहु-जहिरात होत असलेल्या आयुर्वेदिक औषधात इतर पण काही आहेत का, ज्यांचे दुषपरिणाम माहीत आहेत, या बाबत माहीती द्यावी, ही  विनंती.