गीतरामायण ज्यांनी आकाशवाणीवर गायले आहे त्या सर्व गायक/गायिकांची गाणी जर एकत्रित एका सीडीवर घेतली आणि ती प्रकाशित केली
तर ती सर्व रसिकांपर्यंत पोहोचतील असे वाटते. शरयुतीरावरी अयोध्या आणि राम जन्मला गं सखी हे गाणे खूप छान गायले आहे. मला आवडले.