आपण उपस्थित केलेल्या शंका अगदी योग्यच आहेत. एकीकडे माझ्या शस्त्रक्रियेच्या स्वीकाराहर्तेविषयी शंका उपस्थित करणारे नातेवाईक याविषयीचा अनुभव या पार्श्वभूमीवर माझ्या बंधूनी अनेक वर्षापूर्वीचा सांगितलेला त्यांचा एक अनुभव जसा आठवत होता तसा मी नमूद केला.
 .