१. "शरयू" नव्हे............ सरयू.
(अरेच्च्या, हे तर "मिलन" चित्रपटातल्या मुकेश(सुनील दत्त) आणि लतादिदी(नूतन) यांच्यातल्या "सावन का महिना" ह्या गाण्याच्या सुरुवातीच्या संवादासारखं झालं. असो. )
२. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू ̱डॉट गदिमा डॉट कॉम, ह्या संकेतस्थळावर एक सीडी उपलब्ध आहे, तीत उपरोल्लेखित गाणी आहेत. मजजवळ ती सीडी आहे.