मत्प्रिय मनोगती,
फारा दिवसांपासून हे गाणे शोधीत आहे. आठवणीतली गाणी या संकेतस्थळावर ह्या गाण्याचे शब्द आहेत आणि त्या गाण्याचे गीतकार, गायक आणि संगीतकार हीही माहिती आहे, परंतु ते तिथे ऐकता येत नाही. यूट्यूबवर आणि कूलटोडवरही हे गाणे नाही. आपल्यांपैकी कोणाकडे हे गाणे एम् पी- थ्री  (अथवा इतर कोणत्याही श्राव्य स्वरूपात म्हणजे, डब्ल्यू ए व्ही, आर एम्, मिडि वगैरे) असलेस मला पाठवावे ही विनंती. मी उपकृत होईन. हा माझा व्हॉटसॅप नंबर: ८३२९७९६२६३ आणि हा माझा वि-पत्ताः kedeejoshi@gmail.com

दारीं याचक उभा ।
प्रिय सखे दारीं याचक उभा ।
कटाक्षात रमणिच्या लाभे ।
सर्वस्वच वल्लभा ॥
*******************************************
गायकः गोपाळ कौशिक
संगीतः रामचंद्र कृष्णाजी फाटक ऊर्फ राम फाटक
शब्दः उषा लिमये
(स्रोतः दुवा क्र. १)


धन्यवाद,
आपला,
कृष्णकुमार द. जोशी