तुम्ही पुढचा परिच्छेद वाचला नाही का ? 

श्रीराम का आदर्श आहेत ते त्यांनी सांगीतले आहे.  ते श्रेष्ठ का आहेत याचे वर्णन केले आहे. त्यांचे गुण दैवी आहेत म्हणून त्याचे अनुसरण करणे योग्य असे सांगीतले आहे.