सरसकट "पतन" वगैरे जगात कुठेच झालेलं दिसत नाही असा मुद्दा आहे.

 त्यामुळे रामोपासना व्यर्थ (म्हणजे केली काय किंवा नाही काय, काही फरक पडत नाही)  आणि कालापव्ययी (वेळ वाया घालवणारी)  होते असा निष्कर्श निघतो.