आधी निराकाराचा इतका गवगवा करून मग रामभक्ती करायला सांगणं ही दिशाभूल वाटते. सत्य गवसण्यासाठी आचरण सुधारून उपयोग नाही तर आकलन हवं. वर्तन बदलून सत्य गवसत नाही तर सत्य गवसल्यावर वर्तन बदलतं.