कुठलाही/कसलाही नाद करणे वाईटच.
तुम्ही या आधीचे काही भाग वाचले , तर तुमच्या लक्षात येईल की समर्थांनी हेच सांगितले आहे.
कुणावरही/ कशावरही अंधळ्यासारखा विश्वास ठेवू नका.
काहीही स्वीकार करण्यापूर्वी, त्याची पारख, परीक्षण करणे महत्वाचे आहे.
आणि तसेही आजकालच्या (काही) गुरूदेवांच्या लीलां बाबत समर्थ बहुदा अनभिज्ञ असणार.