मला पण मजा आली. आज अनेक वर्षान्नी या विसरलेल्या संकेत्स्थळावर आलो, आणि पहिली हीच गोष्ट वाचली. मनोगत अजून चालू आहे हे पाहून आनंद वाटला.