आधीच भाग वाचले नसल्याने एक प्रश्न पडला आहे. वर दिलेल्या ओव्यांदरम्यानचे गद्य स्पष्टीकरण कोणाचे आहे? तुमचे स्वतःचे असल्यास दंडवत स्वीकारा, कारण ते अतिशय सुंदर आहे, फार आवडले.
बाकी स्वयंघोषित तज्ञांच्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करा.
विनायक