अध्यात्मात संदिग्धता नाही. एकतर उलगडा झाला किंवा नाही झाला. तिसरा पर्यायच नाही.
उलगडा होणं आचरण बदलतं; भक्ती, साधना, अध्यात्मिक वाचन, लेखन सर्व थांबतं.
कुणामध्ये कुणीही नाही म्हटल्यावर देव ही कल्पनाच फोल ठरते. त्यामुळे व्रतवैकल्य, जपजाप, पूजा-अर्चा, देवस्थानांचं पर्यटन, परिक्रमा सगळंच व्यर्थ होतं.
तुमची लेखमाला काय वळण घेईल ही उत्सुकता आहे.