अहो, गौप्यस्फोट कसला काय? दोघांचंही अगदी जगजाहीर आहे. त्यामुळे, चेतन म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे. त्यांनी जी मते मांडलीत त्याच्याशीही मी सहमत आहे.
अहो, ही सगळी सीरीयल्स म्हणजे एका माळेचे मणी आहेत. फक्त दाखवायची पद्धत वेगवेगळी. स्वतःकडे आकृष्ट करून घेणेसाठी अश्या क्लृप्त्या हे लोक करतात, हे सरळ साधं लॉजिक आहे. साध्या व इतर वाहिन्या दाखवितात तसल्याच मालिका आम्हीही दाखविल्या तर काय दाखवले?