>समर्थांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने आणि लोकांना समजेल अशा भाषेत सांगितले आहे. या वरूनच लक्षात येते आहे, की  तुम्ही ना दासबोध 
वाचला आहे, ना माझे लेख. 

= समर्थ स्वतःला रामदास म्हणवतात आणि रामाच्या व्यक्तिमत्वाचं अनुसरण करायला सांगतात. यावरून काय लक्षात येतं ? ज्यांना राम मान्य नाही किंवा माहितीच नाही ते  आता या क्षणी  सत्याचा अविभाज्य भाग  नाहीत का ? किंवा त्यांना सत्याचा उलगडाच होऊ शकणार नाही का ? मुस्लीम,  क्रिस्टियन, जैन, सूफी, झेन, तंत्र, पतंजली योगसूत्र.... हे सत्याप्रत नेणारे रामविरहित  मार्ग आहेत.

(विषयांतर वाटलेला मजकूर वगळला : प्रशासक)