...एकाद्या नामांकित नट नटी यांच्या मुला-मुलीने, आयआयटी, ...

अगदी नेमके उदाहरण नसेल, पण
सिनेनिर्माते नासिर हुसेन ह्यांचा मुलगा : मन्सूरखान (सिनेनिर्माता/दिग्दर्शक) (आय आय टी मुंबई, कॉर्नेल विद्यापीठ)
नर्तिका/अभिनेत्री मल्लिका साराभाई : आय आय टी खरगपूर (की आय आय एम अहमदाबाद? ... की दोन्ही?)

कदाचित तपशिलात काही चूक असेल. चू. भू. द्या. घ्या.
आणखीही उदाहरणे असतील.