मेकॅनिकल इंजिनिअर्सपेक्षा सिव्हिल इंजिअर्स हे सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायला जास्त लायक असतात, म्हणून मेकॅनिकल इंजिनिर्सनी सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याच्या फंदात पडू नये. सिव्हिल इंजिनिअर्सना सोसायटी कशी 'बांधतात' याचे ज्ञान असते. (त्रिपुराचे मुख्यमंत्री - विप्लवकुमार देव)