एखाद्या व्यक्तीला अकबरापेक्षा महाराणा प्रताप महान वाटू शकतात. आपल्याकडे औरंगजेबापेक्षा शिवाजीराजे महान होते यावर जवळपास एकमत आहे, इतकेच नव्हे तर शिवाजी नेपोलियनपेक्षाही महान होता असे बरेच लोक मानतात.