राज्याच्या मुख्यमंत्र्याला फक्त अेक कार्यकाल मिळावा; जे काही करायचे आहे ते त्याने पाच वर्षांत करून दाखवावे! (काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष आणि भारताचे माजी मंत्री).

जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आहेत, तोपर्यंत भारतीय जनता पक्षच निवडणूका जिंकणार! (सर्वपक्षीय बहुजन संघर्ष दलाचे अध्यक्ष फूलसिंह बरैया)