जेव्हाजेव्हा मी विधानसभेत अविश्वासाचा ठराव आणतो,  तेव्हातेव्हा माझ्यविरुद्ध काही तरी कट होतो.  गेल्यावेळी मी ठराव आणला तेव्हा राकेश चतुर्वेदी पक्ष सोडून गेले;  यावेळी आईने बंगल्याच्या दाव्यासाठी कोर्टात खटला दाखल केला. (मध्यप्रदेशचे माजी अर्जुन सिंह यांचे चिरंजीव  -  आमदार अजय सिंह)

मला रिकामा झालेला माजी मुख्यमंत्र्याचा - अखिलेशचा किंवा मुलायमसिंगांचा बंगला मिळावा, आणि माझ्या सेक्रेटरीला -तिलकराजला तीन टीव्ही आणि एक लॅपटॉप द्यावा. (लाल बहादुर शास्त्रींचे नातू आणि उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थसिंह यांचे अधिकाऱ्याला पत्र)