आता आपण भुजबळांना सोबत घेऊन लढू. (एकनाथ खडसे)प्रतिक्रिया : असे दहा एकनाथ खडसे आणि दहा छगन भुजबळ एकत्र आले तरी मला फरक पडत नाही, कारण माझी लढाई सत्याची आहे. ( सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया)