अध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्यांनी  आत्महत्या करून लोकांपुढे कोणता आदर्श ठेवला कोण जाणे. समस्या असताना आत्महत्येचा सोपा उपाय जवळ आहे असे तर ते सुचवत नाहीत ना , असे वाटते. असो. त्यांच्या बद्दल फारशी माहिती नसल्यने लिहिणे अप्रस्तुत ठरेल.