अमित शाहजी अभिनंदन! तुम्ही संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने
जुन्या नोटा बदलण्याच्या बाबतीत पहिला क्रमांक पटकावला आहे. पाच दिवसात ७५०
कोटी रुपये, तुमची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे (राहुल गांधी)
प्रतिक्रिया :
पप्पूची मंदबुद्धी पुन्हा उघडी पडली. खातेदारांनी ब्यांकेत पैसे जमा
केले म्हणजे ते शहांनी खाल्ले असा अर्थ काढणाऱ्या मूर्ख पप्पूची व
पप्पूभक्तांची कींव येते. ब्यांकेत पैसे भरले म्हणजेच ते रेकॉर्डवर आले. या
भरलेल्या पैशाचं स्पष्टीकरण त्यांना आयकर विभागाला द्यावे लागणार.
नोटाबंदीमुळे दडविलेले पैसे बाहेर आणावे लागले. परंतु हे समजण्याची मूर्ख
पप्पूला व पप्पूभक्तांना अक्कल नाही.