काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे की ठुमके लावणाऱ्यांना नाचवायचे आहे? मला असे वाटते काँग्रेसला ठुमक्यांमध्येच जास्त रस आहे? (हरयाणा येथील सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीला ठुमकेवाली म्हणणारे भाजपा खासदार अश्विनी कुमार चोप्रा )