पगडी असो किंवा फेटा असो, हा मोठा सन्मान असतो. सन्मानाने दिलेली पगडी, फेटा किंवा पागोटे असो ती मी कधीच काढणार नाही. (ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले )