काही अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात टी-शर्ट आणि जीन्स सारखे असभ्य पोषाख घालून येतात, हे ताबडतोब थांबवावे. (राजस्थानचे कामगार आयुक्त गिरिराजसिंह कुशवाह यांनी काढलेले परिपत्रक)