मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रुग्णालयात 'भारतीय जनता पक्षाचे खासदार सुधीर गुप्ता आले आहेत', त्याबद्दल धन्यवाद म्हणा! (आमदार सुदर्शन गुप्ता)