४ जुलै २०१८ रोजी ग्वाल्हेरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हा योजना समितीची बैठक झाली. बैठकीत बोलताना पंचायत सदस्य पाणी टंचाईवर बोलत होते. त्यांचे बोलणे अर्धवट असताना मध्यप्रदेशचे मंत्री गौरीशंकर बिसेन म्हणाले, "चला आपण सगळे मिळून आकाशात देवाकडे जाऊ आणि म्हणू, पाऊस पाड. पाऊस पडला की पाणी टंचाई आपोआप दूर होईल. "
२०१७ साली २८ जुलैला ते म्हणाले होते, " ज्या भागात पाणी टंचाई आहे, त्या भागात बिसलरीच्या बाटल्या वाटू".