कमलनाथ म्हणतात
"राज्याची आर्थिक स्थिती भयावह आहे. हजारो जुनी आश्वासने अजून पुरी झाली नाहीत, तरी नवीन घोषणा होतच आहेत."

प्रतिसाद :-   कमलनाथ गेल्या शतकातले चांदीचे नाणे आहेत, ते कितीही स्वच्छ करून चकचकीत केले तरी आजच्या बाजारात चालणार नाही. 
काँग्रेस ही एक डुबणारी बँक आहे, तिच्यात जे जे खाते उघडतील ते ते बुडतील. (विनय सहस्रबुद्धे-भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष)