श्रेणी...
श्रेणी     :  १,८,२७,६४,१२५...
फरक १ :    ७,१९,३७,६१...
फरक २ :     १२,१८,२४...

एकूणात (in general?) जर मूळ घातीय (polynomial ?) श्रेणीत क्ष चा मोठ्यात मोठा घात न असेल तर फरक क्र. (न - १) ही अंकगणितीय श्रेणी असते. :)

जेव्हा तु २ आजुबाजुच्या संख्यामधला फ़रक घेतोस तेव्हा तु त्याना डिफ़रन्शिएट करतोस. जर ती ३र्ड डिग्री पदावली असेल तर तिचा

न-१ हि अंकगणितीय श्रेणी(लिनीअर इक्वेशन) असते कारण न-थ डेरिव्हेटीव्ह कॉन्स्टन्ट असतो आणि संगणक हिच मेथड वापरुन क्लिष्ट गणिते सोडवतात.

चार्ल्स बॅबेज ज्यानी पहिला संगणक बनवला त्यानी हीच पद्धत वापरली होती. म्हणुनच त्याला डिफ़रन्स इन्जिन असे म्हणतात.

हा मजकुर लिहायला २० मिनिटे लागली ः)