शिवराजसिंह चौहान यांनी विरोधी पक्षनेते अजितसिंह यांचेवर एका खोट्या विधानाबद्दल मानहानीचा दावा ठोकला आहे. अजितसिंह म्हणतात, " गोंदियामधील 'त्या' ४० लोकांच्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या भरतीबद्दल मी केव्हा आणि काय बोललो ते मला आठ्वतच नाही."
प्रतिक्रिया : सतत खोटी विधाने करायची सवय लागली की अशा विधानांचा हिशेब ठेवणे कठीण होऊन बसते.