काँग्रेसमधील अनेक नेते बेलवर म्हणजेच जामिनावर बाहेर असल्याने लोक या पक्षाला आता बैलगाडी म्हणून लागले आहेत. (सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणात काँग्रेसचे माजी मंत्री शशी थरूर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे,  त्या संदर्भात नरेंद्र मोदी )