रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची प्रेरणा पुढील पिढीला मिळाली पाहिजे. यासाठी (!) १३८४ किलो वजनाचे सोन्याचे सिंहासन साकारले जाणार आहे. या सिंहासनाचे मूल्य ४०० ते ५०० कोटींच्या घरात असणार आहे. यासाठी प्रत्येक स्वयंसेवकाने राज्यातील प्रत्येक गावात पहाटेच्या सुमारास जावे. त्यासाठी प्रेरणा मंत्राचा लोक जागरण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. (संभाजी भिडे)