रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रस्तावित जिओ इन्स्टिट्यूटला 'गुणवत्तासंपन्न'
असे प्रशस्तिपत्र देण्यावरून मोदी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर असताना,
आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सरकारची खिल्ली उडवली आहे. जिओ इन्स्टिट्यूट हरवली असून, ती सापडल्यास कळवा आणि ११ हजार रुपयांचे बक्षीस मिळवा. ( मनविसेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव )