मदर तेरेसा जी संस्था चालवत होत्या त्या संस्थेतून मुले विक्रीचा आरोप झाला, तसेच दोन सिस्टर्सना अटकही झाली. मात्र यामध्ये नवीन काय आहे?  मदर तेरेसा या प्रसिद्ध होत्या म्हणून त्यांची पाठराखण करू नका. अनेक अमानुष, बेकायदा आणि रानटी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता.  गुन्हेगार समाजसेवक म्हणून प्रसिद्ध झाले असतील म्हणून त्यांना पाठिंबा देण्याची गरज नाही. (तस्लिमा नसरीन)