१. निर्भीड आणि प्रामाणिक वक्तव्य करण्यासाठी आपण का प्रसिद्ध आहोत हे तस्लिमा नसरीन यांनी परत एकदा सिद्ध केले आहे. इथे प्रतिक्रिया देणाऱ्या सगळ्याच लोकांबाबत मात्र असे सांगता येणार नाही. आता नसरीन यांच्याकडून एकच अपेक्षा - माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेलाय असे सांगण्याची पाळी त्यांच्यावर येऊ नये.

२. दिव्याखाली अंधार!

३. आणि भारतातील तमाम ढोंगी-सेक्युलर-सैतानांना घरचा आहेर !! आता त्यांची पुढून मागून बोलती बंद ??

४. यात नवीन काय आहे आमच्या कुबेर साहेबांनी दोन वर्षांआधीच हे सांगितले होते पण नंतर शेपूट घातले ते विसरून जा

५. संघ समर्थक तस्लिमा यांचे समर्थन करत आहेत हे पाहून आनंद झाला.तस्लिमा यांचे म्हणणे खरेच आहे.आणि त्या मनातील खरे बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत .उद्या संघ विरोधी काही बोलल्या तर हेच आज त्यांना समर्थन करणारे त्यांना नाही नाही त्या शिव्या घालतील यात संशय नाही.