काँग्रेस पक्ष मुस्लिमांचा आहे असे काँग्रेस अध्यक्षांनी (राहुल गांधींनी) म्हटल्याचे मी वर्तमानपत्रात वाचले आहे. मला त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही मला फक्त प्रश्न हा विचारायचा आहे की, काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठीच आहे का ? की, मुस्लिम महिलांचाही आहे ? (नरेंद्र मोदी)