मी मुख्यमंत्री
होईल की नाही ठाऊक नाही. मी मंत्रीही राहील की नाही ठाऊक नाही. मात्र मी
जिथे जिथे जाते तिथे लोके तुम्ही मुख्यमंत्री व्हायला हवे असे म्हणतात, ते
ऐकून बरे वाटते ... (पुण्यामध्ये २०१५ साली एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पंकजा यांनी केलेले
वक्तव्य)
मी तुमचा आक्रोश ऐकण्यासाठी आणि वेदना जाणून घेण्यासाठी आली आहे. मी
तुम्हाला वाकण्यास सांगणार नाही. मी शिवरायांची शपथ घेऊन सांगते, जर मराठा
आरक्षणाची फाईल माझ्या टेबलावर असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण
दिले असते ... (महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, २५ जुलै २०१८)
मुंडेंचा यू-टर्न : परळीमध्ये ठिय्या आंदोलनासाठी जमलेल्या मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांची समजूत काढण्याच्या उद्देशाने मी तसे वक्यव्य केले होते. (२६ जुलै २०१८)