हे बुद्धिजीवी या देशात राहतात. आपण ज्याकरिता कर भरतो त्या सर्व सुविधांचा लाभ घेतात.  अशा बुद्धिजीवींना, पुरोगामी प्रज्ञावंतांना, विचारी उदारमतवाद्यांना गोळ्याच घालावयास हव्यात. आपला असा गैरसमज असतो, की या देशाला दहशतवादी, काळाबाजारवाले, तस्कर, भ्रष्टाचारी अशांपासून धोका असतो. परंतु या  देशाला सर्वात जास्त धोका कोणापासून असेल, तर तो या बुद्धिजीवींपासून. (भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ )