बेकायदेशीर वास्तव्य करणारे त्यांच्या देशामध्ये न परतल्यास त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. बेकायदेशीर वास्तव करणारे बांगला देशी आणि रोहिंग्या समजुतदारपणे त्यांच्या देशात गेले नाहीत तर त्यांना कळणाऱ्या भाषेतच समजवावे लागेल, त्यांना गोळ्याच घातल्या पाहिजेत, तरच भारत सुरक्षित राहील. भारताच्या सुरक्षेसाठी देशात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या सर्व मुस्लिमांना त्यांच्या देशात पाठविले पाहिजे, ते गेले नाहीत तर त्यांना बंदुकीच्या धाकाने घालविले पाहिजे. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांना बांगला देशात पाठविण्याची जबाबदारी सरकारची आहे,
.. भाजपचे गोशमहाल मतदारसंघातील आमदार टी. राजासिंह लोध

या आसामात बेकायदेशीरपणे राह्णाऱ्या लोकांच्या यादीमुळे देशात नागरी युद्ध भडकेल. (तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, ३१ जुलै २०१८)