भारतासारख्या मोठ्या देशातही गाडीखाली माणसे मरतात. पण तेव्हा कुणी आंदोलन नाही करत’! (दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या बसगाडीच्या मालकाचे नातलग आणि बांगलादेशचे जलवाहतूकमंत्री शाहजहान खान)