लोकसत्तेत वाचलेली बातमी :
अभियांत्रिकीतील एका विषयाचा अभ्यासक्रम मराठीत

१९८८/८९ मध्ये मी आणि माझ्या एका मित्राने वर्कशॉप प्रॅक्टिसची  पुस्तके मराठीत लिहिण्याची एक कल्पना प्रायोगिक स्वरूपात एका प्रशासकासमोर मांडली होती त्याची आठवण झाली.