मुस्लीम ब्रदरहूड या अनेक अरब देशांनी दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या
संघटनेच्या संकल्पनेशी आरएसएसची संकल्पना मिळतीजुळती आहे. (राहुल गांधींचे परदेशातील वक्तव्य)
भाजपा व आरएसएस भारतीय जनतेमध्ये फूट पाडत
आहेत. आमच्या देशामध्ये ते विद्वेष
पसवरत असून काँग्रेसचे काम लोकांना एकमेकांशी जोडण्याचॅ आहे. (राहुल गांधींचे परदेशातील वक्तव्य)
प्रतिक्रिया : १. पप्पू वेडा झाला आहे.
२. डॉन राउल आणि त्यांची काँगमाफिया यापेक्षा इतर सर्व संघटना जरा कमी भयंकर आहेत.
३. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेतूचा प्रचार जितका संघाने केला नाही तितका पप्पूने केला म्हणूनच पप्पू हा भाजपचा स्टार प्रचारक आहे.
४. लोकसत्तावाले या गाढवाला, सॉरी मंदबुद्धीला कशाला मोठे करत आहेत? त्यापेक्षा दुसरी चांगली बातमी छापा.