दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानाचे नाव बदलून अटलबिहारी मैदान केल्याने  भाजपला मते मिळणार नाहीत, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव बदलले तर कदाचित मिळू शकतील. (दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल )