'भारतात दलितांना काहीच मिळत नाही. हक्कासाठी आवाज उठवल्यास त्यांना मारहाण
केली जाते', 'भारताला वेगळ्याच वाटेवर नेले जात आहे. हातात
हात घालून चालण्याच्या भारताच्या शक्तीला तोडण्याचे काम केले जात आहे', (लंडनम्ध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी)
प्रतिक्रिया : १. सवर्णांपेक्षा दलितच आज देशात चांगल्या नोकऱ्या बाळगून आहेत. उत्तम पगार
घेतात. तरीही दलितांना समस्या आहेत हे मानणे, म्हणणे म्हणजे अज्ञानीपणाचेच
लक्षण आहे. दलितांसाठी सामाजिक स्तरावर बऱ्याच सोयी-सवलती उपलब्ध आहेतच!
२. ह्याला आवरा रे कोणी; डोक्यावर पडला आहे.
३. ७०-वर्षे सवलतीचा वर्षाव करूनही त्याना दलित करून कोणी ठेवले?? ढोंगी -सेक्युलर खान्ग्रेसच्या महा-भयानक भ्रष्टाचाराने??
४. आ****ल्या बाहेर जाऊन काय ओरडतोस इज्जत घालवतोय.
५. बावळट, मूर्ख. पंतप्रधानपदाच्या लालसेपायी देशाची अब्रू वेशीवर टांगतोय. इथे मोदी किंवा भाजप सरकार दलितांवर अन्याय करतेय का? तुमच्या राज्यात होत नव्हते का दलितांवर हल्ले? आपल्या देशाची लोकसंख्या किती, त्या तुलनेत प्रोटेक्शन फोर्स किती? ह्याचा काही ताळमेळ आहे की नाही? तुम्ही काय प्रयत्न केलेत हा ताळमेळ बसवण्यासाठी? दुर्दैवाने तू जनतेची दिशाभूल करण्यात बऱ्यापैकी यशस्वी होतो आहेस. देव जनतेला सद्बुद्धी देवो.
६. भाजपने एका दलिताला पंतप्रधान केले, एका दलिताला राष्ट्रपती केले एकाला सर न्यायाधीश केले आणि एका दलितलाच सभापतीसुद्धा केले अजून काय पाहिजे दलितांचा उद्धार? गप्प बस देशाची बदनामी करू नको बाहेर देशात.