राहुल गांधी यांनी १९८४ च्या शीख दंगलीवर दुःख व्यक्त केले होते. तसेच
कोणत्याही हिंसेमध्ये सहभागी असलेल्या लोकांना शंभर टक्के शिक्षा झाली
पाहिजे, असे 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'च्या कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले.
१९८४ च्या शीख दंगलीत काँग्रेसचा सहभाग नव्हता असे विधान राहुल गांधी यांनी केले होते, राहुल यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी खलिस्तान समर्थकांनी त्यांच्या
कार्यक्रमात घुसखोरी केली व राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार
घोषणाबाजी केली.
प्रतिक्रिया : १. आता का गप्प बसलाय पप्पू.
२. भाड्खाऊ पप्पू.
३. या घटनेला आता ३० वर्षे झाली. हा माणूस अजूनही म्हणतोय की गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. जर त्या दंगलीत भाग घेतलेल्याचे वय त्यावेळी २० असेल तर तो आता ५० वर्षाचा असेल. राहुल गांधी काय दंगलखोरांच्या मुलाबाळांना शिक्षा करायचा बेत करतोय का?