राज्यातील सामाजिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी अनुसूचित जाती-जमातींच्या
घटनात्मक आरक्षणाला धक्का न लावता सर्वच जाती-धर्मातील उपेक्षितांना
सामाजिक-आर्थिक निकषांवर आरक्षण
मिळाले पाहिजे. त्यासाठी आरक्षणाची मर्यादा ७० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात
यावी. ( विविध समुदायांच्या गोलमेज परिषदेत व्यक्त करण्यात आलेले मत)
प्रतिक्रिय : १. १०० टक्के का नको?
२. १००%च्या खाली नाहीच ऐकायचे आता.
३. २०१८- ७०% , २०२२- ८५% आणि २०२४ -९५% करा. नाहीतरी हुशार तरुणांना इथे
राहावयाचे नाहीच. मग ओरडू नका की करदात्यांच्या पैशावर राहुन तुम्ही
बाहेरच्या देशाच्या प्रगतीला हातभार लावता.