देशाचे संविधान वाचवणे हेच खरे आजचे आव्हान आहे. भाजपा पुन्हा सत्तेत आली तर मुख्य प्रश्‍न बाजूला पडतील आणि हिंदू-मुस्लिम दंगे वाढतील. जातीपातीचे राजकारण वाढेल, म्हणून संविधानाला मानणाऱ्या वर्गाने एकत्र आले तर भाजपला हरवणे अवघड नाही. (जेएनयू विद्यापीठाचा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार)

प्रतिक्रिया : १. गेल्या हजार वर्षात कुठे होती भाजप.. मुस्लिम सुलतान इथे हिंदू लोकांना किडा मुंगी सारखे मारत होते..

१९४७ नंतरची आकडेवारी असे सांगते कि काँग्रेस, सपा , बसप, तृणमूल ह्यांच्या काळात जास्त दंगली झाल्या. त्यांच्या काळात जास्त दहशतवादी हल्ले झाले..

२. बाळा BJP २०१९ मध्ये retain करणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.

अजून पुढची पाच वर्षे तुम्हा सर्वांना सपट लोशन आणि बरनॉल प्रचंड प्रमाणात लागणार आहे.

३.
बरोबर आहे काँग्रेस आले की असे काही होत नाही.. कारण तुम्ही लोक सत्तेत असता तेव्हा काड्या कोण करणार. BJP आली की मात्र असे होते कारण तुम्ही लोक काड्या करता!

४. पहिले, हा कुणाच्या जीवावर उड्या मारतो हे सांगाल  का...??

५. आता माकडे पण पत्रकार परिषद घ्यायला लागली का?. पत्रकारांनी तरी भान बाळगायला हवे की आपण कोणाची मुलाखत घेतो आहोत. हा सगळा मदारीचा खेळ बंद करा.

६.
मागच्या ४ वर्षात कुठे दंगे झाले आहेत रे गाढवा ? तुला कमीत कमी २०२४ पर्यंत तरी असेच म्हणत बसावे लागणार आहे, कारण मोदी २०१९ ला पुन्हा पंतप्रधान होणार आणि हिंदू मुस्लिम दंगे होणार नाहीत.

७. दादा तू आधी अभ्यास कर आणि पास हो. आम्ही कर भरायचा आणि त्या पैशावर तू तिथे मजा करायची असा किती दिवस चालणार ?

८.
रोहित वेमुलाच्या आईला काँग्रेसने कबूल केलेले पैसे अजून मिळाले नाहीत.  तुला ऍडव्हान्स रक्कम दिली की काय काँग्रेसने, मोदी आणि हिंदू विरोधी भाषणे करायला?