ज्ञान म्हणजे अशीलाशी बोलताना लागेल ते, आणि कोर्टात केस चालवताना लागेल ते ज्ञान. हे ज्ञान म्हणजे प्रावीण्य नव्हे. आणि हे किमान ज्ञान मिळवण्यासाठी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले असण्याची गरज नाही. ..
महाराष्ट्रातील शहरातून बाजारहाट करण्यासाठी फिरताना मराठीचे ज्ञान हवे, हे सांगायला कोर्टाच्या आदेशाची गरज नाही, तद्वतच हे. ...SMR