कथित नक्षल कनेक्शन प्रकरणी अटकेत असलेल्या ५ मानवी हक्कासाठी लढणाऱ्या संशयित कार्यकर्त्यांना  पोलीस कोठडीत न ठेवता त्यांना नजरकैदेत ठेवावे असा आदेश सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान दिला.
प्रतिक्रिया :
काँग्रेस ने पकडलेल्या व्यक्तींची गॅरेंटी घ्यावी...जर या व्यक्तींचा गुन्हा सिद्ध झाला तर पप्पू गांधीने आपल्या देशात परत निघून जावे...
सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पप्पूचे चिमखडे बोल काय आहेत?
पुरोगामी लोक expose झाले
शेवटी लेफ्ट फ्रंट प्रबळ आहे. मॅटर कोर्टात आहे. या विषयावर काही बोलणे गुन्हा आहे

हे लोक कोणाच्या मानवी हक्कांसाठी लढतात हे सांगायला नको. सर्वांना माहीत आहे.

आता लोक विसरून जातील दाभोळकर हत्या प्रकरण......जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच चालू आहे हा खेळ .....

यांचे लाड देशाला महागात पडणार. यांना थर्ड डीग्री लावल्यावर पोपटासारखे बोलतील.

जी माणसे नक्षली म्हणून २००७ ते २०१३ पर्यत जेलमध्ये जातात तीच माणसे तेच आरोप असताना कॉग्रेसला मानवी हक्कांचे संरक्षक वाटतात. त्याना पुरावे असल्याने अटक झाली तर मा. न्यायमूर्तीना ती मुस्कटदाबी वाटते. म्हणजेच यापुढे पुरावे कोर्टापुढे ठेवून यांना अटक करायची का, ते विचारायचे की काय?

गोळ्या घाला, नजरकैदेत काय ठेवता ?

लाखो केसेस कोर्टात प्रलंबित असताना ह्यांच्यासाठी बरा कोर्टाला वेळ मिळतो.

लोकशाहीशी असहमत असणे याचा अर्थ देशाशी द्रोह करणे हे नाही हेसुद्धा कोर्टाने नमूद करण्याची गरज वाटते. देशात लोकशाही आहे म्हणून हे विचारजंत मोकळे वावरू शकतात, नाही का. आणि पोलिसांनी त्यांना पकडले आहे तर काहीतरी पुरावे, तथ्य असेलच. जर दोषी नसतील तर कर्नल पुरोहित, साध्वीप्रमाणे बाहेर पडतील. कर नाही तर डर कशाची?

आणि त्या अभिषेक सिंघवीचेपण नक्षली कनेक्शन तपासायला हवे.

कोर्टाचा निर्णय ठीक आहे नाहीतर हे तथाकथित विचारवंत सरकारचा कोर्टावर दबाव आहे म्हणुन ब्रिटनम्ध्ये जाऊन आरडअोरडा करतील. पूर्ण पुराव्यानिशी ह्यांना आत टाका म्हणजे त्यांची फुकटची वकिली करणाऱ्यांना चाप बसेल.

अभिषेक मनू संघवी आरोपींचा वकील म्हणजे काँग्रेस किती खालच्या थराला गेली आहे ह्याचे जिवंत उदाहरण..

नक्षलवादी जावई आहेत का?

नक्षलवादी लोक समूळ नष्ट करणे देशहिताचे आहे.

घराला भुयार वगैरे आहे का तपासा?

हा हा हा ... सुप्रीम कोर्टात स्थगितीसाठी गेले होते ना?  नजरकैदेत दोघे आधी पासूनच आहेत. त्यात नवीन काय?